CURRENT AFFAIRS GK MPSC-UPSC TESTS PRILIM EXAM SHORTFORMS NEWS DAILY UPDTED GK
Indira Gandhi--->
December 22, 2010
Question and answers : State prilim exam 2011
 १)    ग्रामीण भागात स्वयंपाकाचा गॅस (LPG) च्या उपयोगात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने कोणती  57;ितरण योजना तयार केली आहे?  - राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण योजना  २)    संयुक्त राष्ट्र स 06;घाच्या कृषी व खाद्य विभागाच्या रिपोर्टनुसार भारत किती कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?  - २५  ३)    शासनाने सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना मजुरी  ६६ रु. ऐवजी किती किमान रु. मजुरी दिली जाणार आहे?  - १०० रु.  ४) केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे?  - राळेगणसिद्धी  ५)    ४७ वे राज्य चित्रपट पुरस्कार- २०१० मधील राज कपूर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?  - मनोजकुमार  ६)    बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?  - शेख मुजीब-उर-रहमान  ७)    २०१६ चे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले?  -  48;्राझील  ८)    जागतिक आले उत्पादनात भारताने डिसेंबर २०१० मध्ये कितवा क्रमांक मिळविला आहे?  - प्रथम  ९) राज्य शासनाकडून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी दिला जाणारा ‘वनश्री पुरस्कार’ हा २०१० चा कोणाला देण्यात आला?  - आर्यन फाऊंडेशन  १०) ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदावर प्रथमच महिला राष्ट्रपती दिलमा रोऊसेफ यांची निवड झाली. ते त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत?  - वर्कर्स पार्टी  ११) केंद्र सरकारने कोणत्या प्राण्यास ऑक्टोबर २०१० मध्ये राष्ट्रीय विरासत म्हणून घोषित केले आहे?  - हत्ती  १२;) फोर्ब्सच्या भारतातील प्रमुख ग्रामीण उद्योजकांच्या यादीत किती ग्रामीण शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे?  - सात  १३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा यासाठी राज्यात कोणत्या प्रणालीचा उपयोग २०११-१२ मध्ये करण्यात येणार आहे?  - ई-व्होटिंग  १४) जागतिक पहिला विश्व सांख्यिकी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला?  - २० ऑक्टोबर  १५) भारत-ब्रिटन यांचा संयुक्त वायुसैनिकी अभ्यास प. बंगाल येथे पार पडला. या अभ्यास मोहिमेला काय नाव देण्यात आले?  - इंद्रधनुष्य  १६) सन २०१० चा अनंत भालेराव पुरस्कार कोणाला देण्यात आला?  - ना. धों. महानोर  १७) फॅशन जगतामध्ये अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल फ्रान्सचा प्रतिष्ठित नागरी सम्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला?  - रितु बेरी (भारत)  १८) भारत सरकारने अपंगांसाठी विमा योजना चालू केली आहे या योजनेला देण्यात आलेले नाव  - निर्भय योजना  १९) जानेवारी २०११ मध्ये होणाऱ्या जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?  - डॉ. विजय भटकर  २०) चीन येथे २०१० मध्ये पार पडलेल्या १६ व्या आशियाई स्पर्धेचे शुभंकर काय ठरविण्यात आले आहे?  - पाच बकरींचा समूह  २१) संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेवर भारताची दोन वर्षांकरिता निवड झाली आहे? (अस्थायी स्वरूपात)  - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद  २२) भारत-जर्मनी यांच्या मैत्रिचे प्रतीक म्हणून २०१२-१३ हे जर्मनीमध्ये काय म्हणून साजरे करणार आहे?  - भारत वर्ष  २३) परदेशात गांधीवादी तत्त्वे व मूल्ये यांचा प्रसार करण्यासाठी देण्यात येणारा जमनालाल बजाज पुरस्कार कोणाला देण्यात आला?  - लिया दिस्किन (ब्राझील)  २४) पाणी हे ज 68;वन आहे सांगून संयुक्त राष्ट्र संघाने २००५-२०१५ हे दशक काय म्हणून घोषित केले आहे?  - पाणी दशक वर्ष  २५) राष्ट्रकुल स्पर्धेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूचा ‘डिक्सन पुरस्कार’ हा कोणाला प्रदान करण्यात आला?  - ट्रेसिया स्मिथ (जमैका)  २६) भारतीय रिझव्र्ह ब 05;केने कोणत्या रकमेच्या नोटा हे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे?  - १० रु.  २७) गोवा येथे पार पडलेल्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या मराठी चित्रपटाने स्थान मिळविले?  - विहीर  २८) सन २०१० चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?  - लुईस इनासिओ तुलाडासिल्वा  २९) वैश्विक पवन ऊर्जा परिषदेच्या आकडेवारीनुसार पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?  - पाचवा  ३०) विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष  - डॉ. पी. सी. कोतवाल  ३१) महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे १७ वे अधिवेशन उद्घाटक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?  - डॉ. जब्बार पटेल  ३२) पुलोत्सव कृतज्ञता सम्मान हा पुरस्कार कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांस जाहीर झाला आहे?  - सिंधुताई सकपाळ  ३३) भारताने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एप्रिल २०१० रोजी कोणत्या देशाबरोबर करार केला?  - ऑस्ट्रेलिया  ३४) मुंबईच्या फाळके अकादमीतर्फे देण्यात येणारा फाळके रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला?  देव आनंद  ३५) देशातील पहिले होमिओपॅथिक विश्वविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे?  - राजस्थान  ३६) देशातील पहिले गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?  - महाराष्ट्र  ३७) बाराव्या ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटास सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला?  - मेजॉरिटी  ३८) सन २०१० चा बुकर पुरस्कार हा कोणत्या लेखकास देण्यात आला?  - हॉर्वर्ड जेकबसन  ३९) भारतातील पहिले बायोटेक विश 75;ष आर् 41;िक क्षेत्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?  - हडपसर (पुणे)  ४०) देशातील पहिले होमिओपॅथिक विश्वविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे?  - राजस्थान  ४१) जागतिक आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिवस कोणता आहे?  - २१ ऑक्टोबर  ४२) सवाई गंधर्व महोत्सव पुण्याऐवजी या वर्षी कोठे पार पाडण्यात आला?  - मुंबई  ४३) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ‘ना उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे?  - रायगड  ४४) १७ सप्टेंबर २०१० मध्ये कोणत्या दोन देशांदरम्यान गोलमेज संमेलन संपन्न झाले?  - भारत-कॅनडा  ४५) अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?  - शं. ना. नवरे आणि मंगला संझगिरी  ४६) एन.डी.टी.व्ही. प्रॉफ;िट अॅवॉर्डतर्फे देण्यात येणारा ‘ 25;्रिएटिव्ह एन्टरटेन्मेंट ऑफ द इयर’चा पुरस्कार हा कोणाला मिळाला?  - आमिर खान  ४७) १६ वे नवोदित मराठी साहित्य संमेलन कोठे भरविण्यात आले होते?  - संगमनेर  ४८) ‘राजीव गांधी कला पुरस्कार’ हा कोणाला देण्यात आला?  - सचिन खेडेकर  ४९) अखिल भारतीय  50;राठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘संत तुकाराम साहित्य गौरव पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?  - कवी आकाश सोनवणे  ५०) स्पेनला भेट देणारी पहिली भारतीय राष्ट्रपती?  - प्रतिभाताई पाटील  ५१) उत्तराखंड राज्याने गंगा नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी कोणत्या अभियानाची सुरुवात केली आहे?  - स्पर्श गंगा अभियान  ५२) बहुप्रत्यक्षित मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुविधा सर्वप्रथम कोणत्या राज्यात राबविली जाणार आहे?  - हरयाणा  ५३) केंद्र सरकारने २२ जून २००९ मध्ये कोणत्या पार्टीला ‘उग्रवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे?  - भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)  ५४) देशात प्रतिबंधित करण्यात आलेली भारतीय कम्युनिस्ट पार्टी ही कितवी प्रतिबंधित पार्टी आहे?  - ३५ वी.  ५५) कोणता राष्ट्रीय पक्ष २०१० हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे?  - बहुजन समाज पक्ष  ५६) PCLV-C-14  द्वारा किती विदेशी नॅनो सॅटेलाइट अव;काशात पाठविण्यात आले?  - सहा  ५७) महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे झपाटय़ाने निकाली काढण्यासाठी किती विशेष न्यायालया 30;ी स्थापना करण्यात आली आहे?  - १२  ५८) भारताचा ४० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?  - I can't live without you  ५९) देशातील महिला साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन हाती घेतले आहे?  - साक्षर भारत मिशन  ६०) कोणत्या दोन राज्यांमध्ये सन २०१० मध्ये पंचायत राजमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करणार आहे?  - राजस्थान व केरळ  ६१) जैन बंधू प्रभावती पत्रकारिता पुरस्कार २०१० कोणाला जाहीर करण्यात आला?  - उत्तम कांबळे  ६२) किसन गंगा प्रकल्प कोणत्या राज्यात साकारला जात आहे?  - जम्मू-काश्मीर  ६३) ६-१४ वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या नियमात केंद्र-राज्य यांचा खर्चाचा हिस्सा कसा असेल?  - ६५:३५  ६४) विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?  - राजाभाऊ शिरगुप्पे  ६५) हैदराबाद येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बाल फिल्मोत्सवाला काय नाव देण्यात आले आहे?  - ग्लोबल एलिफंट महोत्सव  ६६)    वेलु पिल्लई प्रभाकरनचा मृत्यू झाल्यानंतर लिट्टेचा कार्यकारभार कोणी सांभाळला?  - सेलेवसा पद्मनाथन  ६७) नेपाळच्या नवीन पंतप्रध 66;नपदी यांची निवड करण्यात आली.  - माधव कुमार नेपाळ  ६८) देशात कोणत्या राज्याने आर्थिक गुंतवणुकीत प्रथम क्रमांक पटकावला?  - महाराष्ट्र  ६९) सन २०१३ मध्ये कुंभमेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?  - अलाहाबाद  ७१) महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरा करण्यात ये 40;ो?  - २० ऑगस्ट  ७१) इंटरनेटवरील अश्लील साइट्सला बंदी घालणारी चीनमधील योजना कोणती?  - ग्रीन डॅम  ७२) ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्णजयंती ग्रामविकास योजनेस दिलेले नवीन नाव कोणते?  - राष्ट्रीय आजिविका मिशन  ७३) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या वतीने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली?  - कपिल देव  ७४)  60;प्टें. २००९ मध्ये इंटरनेट सुविधाला किती वर्षे पूर्ण झाली?  - ४० वर्षे  ७५) चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले दोन भारतीय नेते कोण आहेत?  - रवींद्रनाथ टागोर व पं. जवाहरलाल नेहरू  ७६) आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे विधेयक मांडणारे राज्य कोणते?  - आसाम  ७७) राष्ट्र मंडलाच्या शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाला समावेश हा राष्ट्र मंडल सदस्य म्हणून घेण्यात आले?  - रवांडा  ७८) युरोपियन संघच्या सोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली?  - पाकिस्तान  ७९) युरो (एवफड) या चलनाचा वापर करणाऱ्या देशांची संख्या किती आहे?  - १५ देश  ८०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (EURO) सर्वाधिक रऊफ असणारा देश कोणता?  - अमेरिका  ८१) न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन- २०१० चे अध्यक्ष कोण आहेत?  - रामदास कामत  ८२) हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा- २०१४ कोठे भरविण्यात येणार आहे?  - सोची (रशिया)  ८३) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य पाच देश कोणते?  - अमेरिका, रूस, फ्रान्स, ब्रिटेन, चीन  ८४) भारतातील पहिले हरित शहर म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली?  - आगरतळा  ८५) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार- २००८ चे मानकरी कोण आहेत?  - अख्तर खान शहरयार  ८६) पंचायत राज यशस्वी पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या दोन राज्यांना देण्यात आला?  - केरळ व कर्नाटक  ८७) सन २०१० मध्ये महिला वर्ल्ड कप टी-२० मध्ये सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूने पूर्ण केले?  - लिझा स्थालेकर (ऑस्ट्रेलिया)  ८८) सन २०१० चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आला?  - जगन्नाथ महाराज पवार  ८९) लव इन रिलेशनशिपअंतर्गत सोबत राहणाऱ्या दाम्पत्या 40;ील जोडीदारांनी किती निकष; पूर्ण केले असतील तर महिलेस पोटगी मिळेल?  - चार निकष  ९०) भारतातील कोणत्या राज्याने मतदान करणे अनिवार्य आहे असे घोषित केले आहे?  - गुजरात  ९१) १६ वर्षांखालील मुलांना मोबाईल फोन विकणे, तसेच शाळा व कॉलेजमध्ये मोबाईल वापरावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे?  - कर्नाटक  ९२) लिब;ेरा पीपल्स चॉइसचा आशियाई पुरस्कार हा २०१० चा कोणाला देण्यात आला?  - सचिन तेंडुलकर  ९३) भारतीय योजना आयोगाच्या ‘भारत दृष्टी २०२०’ चा मुख्य उद्देश काय आहे?  - जगात अत्यधिक महत्त्वाची आर्थिक ताकद बनविणे  ९४) दिल्ली येथे पार पडलेल्या १९ व्या राष्ट्कुल स्पर्धेमध्ये तीनही पदके (सुवर्ण, रौप्य, कांस्य) कोणत्या खेळामध्ये भारताने जिंकले?  - थाळिफेक.  ९५) सन २०१० चा आशियाई सर्वश्रेष्ठ वित्तमंत्रीचा पुरस्कार हा कोणास देण्यात आला आहे?  - प्रणव मुखर्जी  ९६) देशातील कोणत्या राज्याचे स्थानिक उत्पन्न (GSDP) चा वृद्धिदर सर्वाधिक आहे?  - छत्तीसगढ.  ९७) जी-२० राष्ट्रांचे वित्तमंत्री समूहाचे दोन दिवसीय सम्मेलन ऑक्टोबर २०१० मध्ये कोठे पार पडले?  - द. कोरिया.  ९८) राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व BPL धारकांना किंवा कुटुंबीयांना लाभ देणारे पहिले राज्य कोणते?  - हरियाणा.  ९९) शिक्षणाच्या हक्कासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?  - किशोर सिंग.  १००) चालू वर्षी २०१० मध्ये भारताचा आर्थिक वृद्धिदर हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार किती टक्के असेल?  ९.७ टक्के.