एशियन
स्थापन:- १९६७. आग्नेय आशियातील बिगर-साम्यवादी राष्ट्रांकडून स्थापना. एकमेकांच्या सहकार्याने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट कंबोडियातून विएतनामी सेना माघारी बोलावण्यात संघटनेला यश (१९८९) सदस्य देश- बु्रनोई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, सिंगापुर, थायलंड, कंब्रोडिया, म्यानमार, व्हिरतनाम, लाओस, मुख्य कचेरी : जकार्ता (इंडोनेशिया)
कॅरिकॉम
स्थापना १९७३. व्यापार, परराष्ट्रीय व्यवहार, सामाजिक प्रगती यांचा संयुक्ितक विकास करण्यासाठी कॅरिबियन समुद्रातील छोटया राष्ट्रांव्दारे स्थापना. एकुण १४ सदस्य देश. मुख्य कचेरी : जॉर्ज टाऊन (गियाना)
कोलंबो प्लॅन :
द. व आग्नेय आशिया तसेच पॅसिफिक विभागासाठीचा आर्थिक विकासाचा आराखडा. स्थापना १९५०. सुरूवातीला ७ सदस्य राष्ट्रे. सध्याची सदस्य संख्या २१. अफगाणिस्तानपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपर्यंत (भारतासह) सर्व देश सदस्य असून कॅनडा, जपान, अमेरिका, ब्रिटन हे या विभागात नसलेले पण विकासासाठी भांडवल पुरवणारे देशही सदस्य आहेत. मुख्य कचेरी : कोलंबो (श्रीलंका)
राष्ट्रकुल परिषद (कॉमनवेल्थ) :
जगातील सर्वात मोठे व व्यापक संघटना. स्थापना १९२३ 'ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वायत्त समुह' अशी सुरूवातीची संकल्पन. सध्या एकुण ५३ सदस्य राष्ट्रे. यातील निम्मी स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रे आहेत. तर फक्त १८ सदस्य राष्ट्रेच इंग्लंडच्या राणीला राज्य प्रमुख म्हणून मानतात. द. आफि्रका (१९६१) व पाकिस्तान (१९७२) यांनी राष्ट्रकुलाचा राजीनामा दिला होता. पण यावर्षी (१९८९) क्वालालंपुर येथे झालेल्या राष्ट्रकूल प्रमुखांच्या परिषदेत पाकिस्तानला पुन:प्रवेश देण्यात आला दर वर्षांनी राष्ट्रकूल स्पर्धाही (ऑलिम्पिकच्या धर्तीवर) होत असतात. १९९९च्या लष्करी उठावामुळे पाकिस्तानला या संघटनेतून पुन: एकदा बाहेर काढले आहे. लष्करी उठावामुळे नायजेरियाकला सुध्दा या संघटनेबाहेर जावे लागले.
कॉमेकॉन
स्थापना १९४९. रशिया व तिच्या साम्यवादी मित्र राष्ट्रांची प्रमुख आर्थिक संघटना. रशिया बल्गेरिया, हंगेरी, पोलंड, रूमानिया (संस्थापक सदस्य) इतर सदस्य: पूर्व जर्मनी, मंगोलिया, क्युबा व विएतनाम मुख्य कचेरी : मॉस्को, सध्या अस्तित्वहीन.
युरोप ी य समुह
युरोपीयन आर्थिक समुह(श्र्छछ)- स्थापना १९५८. युरोपीय अणुऊर्जा समुह(श्र्ुरात्ेम्)स्थापना १९५८ आणि युरोपीय कोळसा व पोलाद समुह (श्र्च्स्च् स्थापना १९५३) या तिन्ही समुहाचे एकत्रीकरण होऊन १९६७ युरोपीयन समुह अस्तित्वात यातील श्र्श्र्छची उद्दिष्टे : सदस्य राष्ट्रात मुक्त आयात-निर्यात व्यापार वाढवणे, शेती संदर्भात एकच संयुक्त धोरण ठेवणे. विनियम दर स्थिर ठेवणे इ. उद्दिष्टे नवीन समुहातही कायम ठेवण्यात आली. सध्या पश्चिम युरोपातील १२ राष्ट्रे सदस्य आहेात. बेल्जियम, हॉलंड, लक्झेम्बर्ग, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन, डेन्मार्क, आयर्लंड, ग्रीस, स्पेन व पोर्तुगाल. सदस्य राष्ट्रांची मंत्री परिषद, युरोपीय संसद, युरोपीय न्यायालय इ. समुहाच्या संस्था. मुख्य कचेरी : ब्रुसेल्स (बेल्जियम)
युरोपीयन मुक्त व्यापार संघ
स्थापना १९६०. प्रशुल्क मुक्त व्यापार करण्याच्या उद्देशाने सुरूवातील सात देशांमार्फ़त स्थापना. ब्रिटन डेन्मार्क व पोर्तुगालने नंतर सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सध्या ऑस्टि्रया, नॉर्वे, स्वित्झर्लंड, स्वीडन, आइसलंड व फिनलंड ही सहाच सदस्य राष्ट्रेश्र्फ्अट व श्र्श्र्छ यांच्यातील करारानुसार सध्या या दोन्ही समुहातील सदस्यराष्ट्रात मुक्त व्यापार होऊ लागला आहे.
अरब लीग
स्थापना १९४५. सुरूवातीला ७ अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन मुख्यत: राजकीय कारणासाठी स्थापन. सध्या २१ सदस्य. आफ़्रिकेतील मोरोक्कोपासून आशियातील ओमनपर्यंत बहुतेक सर्व अरब राष्ट्रे सदस्य आहेत. मुख्य कचेरी : टयुनिस.
नाटो
स्थापना १९४९. पाश्चिमात्य राष्ट्रांचे प्रमुख लष्करी संघटन. एकुण सदस्य राष्ट्रे- १९. अमेरिका, कॉनडा, आईसलंड, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, लक्झेम्बर्ग, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, डेन्मार्क, मूळ संस्थापक संद्रस्य. प. जर्मनी. स्पेन, ग्रीस व तर्कस्तान यांना नंतर सभासदत्व देण्यात आले. पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हिया यांना १९९९ मध्ये प्रवेश दिला गेला. रशिया व मित्र राष्ट्रांच्या संभाव्या आक्रमणाला उत्तर म्हणून 'नाटो' ची स्थापना. मुख्य कचेरी: बु्रसेल्स.
अमेरिकन राष्ट्र संघटन
स्थापना- १९४८. उत्तर मध्य व दक्षिण अमेरिकेतील ३० सदस्य राष्ट्रे. मूळ उद्दिष्ट- प्रादेशिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य कायम राखणे. आर्थिक व सामाजिक विकासाच्या प्रचालनावर भर. मुख्य कचेरी : वॉशिंग्टन.
पेट्रोल निर्यातदार राष्ट्रांची संघटना
स्थापना- १९६० खनिज तेल निर्माण करणार्या राष्ट्रांचे हितसंबंध जपणे हे उद्दिष्ट. १९७० ते १९८० या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढवण्यास ही संघटना असमर्थ ठरली. या संघटनेची सदस्य नसलेल्या अमेरिका, ब्रिटन, मेक्िसको व नॉर्वे यांच्या वाढत्या तेलउत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम. यामुळे 'ओपेक'चे महत्त्व घटले. एकुण सदस्य संख्या : १३ (बहुतेक सदस्य मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रे). मुख्य कचेरी : व्हिएन्ना (ऑस्टि्रया).
दक्षिण पॅसिफिक फोरम :
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण पॅसिफिकमधील अनेक लहान राष्ट्रे मिळून १३ सदस्य राष्ट्रे. प्रादेशिक राजकीय व आर्थिक हितसंबध जपणे हे प्रमुख उद्दिष्ट. फ्रान्सच्या द. पॅसिफिकमधील अणुचाचण्यांना जोरदार विरोध. मुख्य कचेरी : सुवा (फिजी)
वॉर्सा :
स्थापना १९५५. रशिया व पूर्व युरोप साम्यवादी गटातील राष्ट्रांचे संघटन. नाटोच्या धर्तीवरील करार. परस्पर सहकार्य प्रादेशिक सुरक्षितता व स्वातंत्र्त अबाधित राखण ही उद्दिष्टे. रशिया बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, युगोस्लाविया सदस्य नाही. मुख्य कचेरी : मॉस्को. १९९० मध्ये या संघटनेचे विसर्जन झाले.
दक्षिण आशियाई प्रादेशिया सहकार्य संघ-सार्क
दक्षिण आशियाई देशात आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवून प्रादेशिक शांतता व सामंजस्यता कायम टिकवण्यासाठी स्थापन झालेली संघटना. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, भूतान, श्रीलंका, आणि मालदीव हे सात देश 'सार्क'चे सदस्य. डिसेंबर १९८५ मध्ये ढाक्यात पहिले अधिवेशन व स्थापना.
आफि्रकी एकता संघटना
१ मे १९६३ रोजी आदिस अबाबा येथे ३० आफि्रकी देशांनी एकत्र येऊन स्थापना केली. आफि्रकी राष्ट्रातील एकता व सार्वभौमता कायम राखणे. वसाहतवादाचे उच्चाटण इ. मुख्य उद्दिष्टे. मुख्यालय : आदिसा अबाबा.
फ्रेंच राष्ट्रकूल :
स्थापना १९५३. ब्रिटिश राष्ट्रकुलाच्या धर्तीवर फ्रेंच साम्राज्यांतर्गत निर्माण झालेली संघटना. फ्रान्ससह फ्रान्सच्या जगभर पसरलेल्या वसाहती व ८ आफि्रकी सार्वभौम राष्ट्रे संघटनेचे सभासद आहेत. मुख्यालय : पॅरिस.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल :
स्थापना २८ मे १९६१ ब्रिटिश वकील पीटर बेरेन्सन याने पुढाकार घेऊन ही संघटना स्थापन केली. मूलभूत मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी झगडणारी आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेचे १५०हुन अधिक राष्ट्रात पाच लाखाहून अधिक सदस्य आहेत. १९७७ चा नोबेल पुरस्कार या संघटनेला मिळाला होता. मुख्यालय : लंडन.
इंटरपोल :
स्थापना : १९२३ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुध्दच्या कामात विविध राष्ट्रांतील पोलिस दलात परस्पर सहकार्य व समन्वय साधणारा आंतरराष्ट्रीय पोलिस आयोग. मुख्यालय : पॅरिस, सदस्य संख्या : १३८.
रेड क्रॉस :
स्थापना मे १८६३, लढाईत वा भूकंपासारख्या अनर्थात जखमी झालेल्यांची देखभाल करणारी आंतरराष्ट्रीय संस्था, संस्थापक : हेन्री डयुनाट, लाल क्रास (बेरजेची खुण) १४५ देशात संस्थेच्या शाखा. २५ कोटींहून अधिक सभासद संख्या. आतापर्यंत तीनवेळा नोबेल पुरस्कार. १९१७, १९४४, १९६३. मुख्यालय : जिनेव्हा.
जी-८ समुह :
स्थापना १९८५. जगातील प्रमुख औद्योगिक लोकशाहीप्रधान राष्ट्रांच हा समुह. जागतिक अर्थव्यवस्था आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठका. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका ही सात मूळ संस्थापक राष्ट्रे. रशियान नंतर प्रवेश देऊन मूळचे नाव बदलून जी-८ हे नाव धारण केले.
जी-२० :
जी ८ संघटनेच्या सदस्यांनी ही संघटना नव्यानेच स्थापली. जगातील अर्थकारणात भारताचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन भारताला या संघटनेने सदस्यत्व दिलेे आहे.
जी-१५ :
अॅफ्रो एशियन लॅटिन अमेरिकन देशांमधला विकसनशील देशांचा हा समुह. १९९० मध्ये मलेशियात स्थापना. सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहकार्य हा मूळ उद्देश. सुरूवातीला असलेली १५ सदस्य संख्या वाढून आता १९ झाली.
डी-८ :
विकसनशील ८ देशांचा हा समुह. ही सर्व प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्रे आहेत. स्थापना १९९७. या भागात असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय संघटनांना सहकार्य करणे असा मुख्य उद्देश. इजिप्त, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया हे सदस्य देश.
अलिप्त राष्ट्र परिषद :
जगातील सुमारे ११४ विकसनशील देशांचा हा समुह. १९५५ साली बांडुंगा येथे भरलेल्या बैठकीत प्रथम अलिप्तवादाची तज्ञ्ल्त्;वे निश्चित केली आणि १९५६ साली युगोस्लाव्हियामध्ये भरलेल्या परिषदेत ती मान्य करण्यात आाली. पं. नेहरू, मार्शल ट्टिो, प्रेसिडेंट नासर हे प्रमुख संस्थापक. बेलग्रेड येथे १९६१ मध्ये भरलेल्या पहिल्या अलिप्त राष्ट्र संघटनेत २५ सदस्य राष्ट्रे सहभागी झाली होती. जागतिक शांतता, नि:शस्त्रीकरण, विकासाभिमुख राष्ट्रीय धोरण, गरीबीचे उच्चाटन, निरक्षतेविरुध्द लढा इत्यादी प्रमुख तत्त्वांचा पाठपुरावा करण्यावर मुख्य भर.
अंटार्क्टिका करार :
सुरूवातीला डिसेंबर १९५९ मध्ये १२ देशांनी केलेला हा करार. सध्या ३९ देश या करारात सहभागी झाले आहेत. अंटार्क्टिका समुद्र हा प्रामुख्याने शांतता, शास्त्रीय संशोधन यासाठीच राखीव असावा हा मुख्य उद्देश. १९९१ मध्ये या प्रदेशात खनिजांसाठी उत्खननावर बंदी घालण्यात आली. दक्षिण गोलार्धातील ६० अंक्षाशा पलिकडील भूभाग या कराराव्दारे सुरक्षित करण्यात आला.
हिंदी महासागर सदस्य देश :
१९९७ मध्ये हिंदी महासागराच्या काठावरील सुमारे १४ देशांनी परस्पर सहकार्यासाठी ही संघटना स्थापली. जगातील सुमारे १/३ लोकसंख्या या महासागराभोवतीच्या देशांमध्ये सामावली आहे. विविध धर्म, भाषा, विविध प्रकारची राजकीय व्यवस्था असलेले हे देश. आर्थिक सहकार्य, पर्यटन, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण इ. बाबतीत सहकार्य करतील.