दिनविशेष : preparation for state services exam 2011
जानेवारी=दिनविशेष
१८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
१७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
१९५४ - भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
१८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले
१९१४ - मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.
१६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले
जन्म:१९२८ - विजय तेंडुलकर, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक.
२००६ - मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
मृत्यू:१९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्त
१९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी
१९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.
जन्म:१८७१ - सर रतनजी जमशेदजी टाटा, भारतीय उद्योगपती.
जन्म:
१८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनान
- जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन
- जानेवारी २८:
२००३ - मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
१७८० - हिकीज बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.
जानेवारी ३०: १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.