हेल्पलाइन म्हणजे लोकांसाठी एक आश्वासक हात असतो. त्यामुळे हेल्पलाइन सुरू करण्यापासून ते लोकांच्या समस्यांना मार्गदर्शन करण्यापर्यंत प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागते.
हेल्पलाइन संपर्क
पुणे हार्ट ब्रिगेड - 1050
कुठेही अपघात झाल्यास मोफत ऍम्बुलन्स सेवा, पुण्यातील नऊ नामवंत रुग्णालयाशी संलग्न, 24 तास सेवा.
चाइल्ड-लाइन -1098
लहान मुलांच्या सर्व तक्रारींवर हेल्पलाइन, 24 X 7 सेवा
1800-11-4000
वस्तूंच्या वाढीव किमतीबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांसाठी हेल्पलाइन
26129398
रेल्वे पोलिस हेल्पलाइन (पुण्यासाठी)
1800-180-5522
रॅगिंगविरोधी तक्रार करण्यासाठी सरकारची हेल्पलाइन
0124-2438000
भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन
27331200, 27331262
नॅशनल एड्स रिसर्च ऑर्गनायझेशन (नारी), एड्सबद्दल सर्व माहितीसाठी हेल्पलाइन
94210016006
"सखी' हेल्पलाइन, स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात, स्त्रियांना भावनिक आधार देण्यासाठी हेल्पलाइन, वेळ - सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30
9922001122, 1800-209-4353
"कनेक्टिंग' हेल्पलाइन, आत्महत्या प्रतिबंध, डिप्रेशन याकरिता हेल्पलाइन
020- 26128000
ससून हेल्थ हेल्पलाइन
मुलांकरिता हेल्पलाइन 1098
औषध विषयक हेल्पलाइन 020-40555555/308
ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन 020-26050191/1091
आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन 022-27546669
मानसिक आरोग्यविषयक हेल्पलाइन 9522-25706000
साधन एचआयव्ही हेल्पलाइन 022-24114000
अमलीपदार्थ सेवन निवारण हेल्पलाइन 9220932017
महिला अत्याचार विरोधी हेल्पलाइन 020-26111103
द्रुतगतीमार्ग मदत सेवा हेल्पलाइन 9433498334
प्रादेशिक परिवहन (एस.टी.) हेल्पलाइन 1800-221250
पशू-पक्षी हेल्पलाइन 9890044455
रिलेशनशिप हेल्पलाइन 020-8888846363