Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

December 8, 2010

Helpline for common man

मोबाईल फोन किंवा इंटरनेटप्रमाणेच आजकाल हेल्पलाइन वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. समाजातल्या विविध स्तरांतील लोकांसाठी हेल्पलाइन्स सुरू झाल्या आहेत;
हेल्पलाइन म्हणजे लोकांसाठी एक आश्‍वासक हात असतो. त्यामुळे हेल्पलाइन सुरू करण्यापासून ते लोकांच्या समस्यांना मार्गदर्शन करण्यापर्यंत प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागते.



हेल्पलाइन संपर्क

पुणे हार्ट ब्रिगेड - 1050
कुठेही अपघात झाल्यास मोफत ऍम्बुलन्स सेवा, पुण्यातील नऊ नामवंत रुग्णालयाशी संलग्न, 24 तास सेवा.

चाइल्ड-लाइन -1098
लहान मुलांच्या सर्व तक्रारींवर हेल्पलाइन, 24 X 7 सेवा

1800-11-4000
वस्तूंच्या वाढीव किमतीबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांसाठी हेल्पलाइन

26129398
रेल्वे पोलिस हेल्पलाइन (पुण्यासाठी)

1800-180-5522
रॅगिंगविरोधी तक्रार करण्यासाठी सरकारची हेल्पलाइन

0124-2438000
भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन

27331200, 27331262
नॅशनल एड्‌स रिसर्च ऑर्गनायझेशन (नारी), एड्‌सबद्दल सर्व माहितीसाठी हेल्पलाइन

94210016006
"सखी' हेल्पलाइन, स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात, स्त्रियांना भावनिक आधार देण्यासाठी हेल्पलाइन, वेळ - सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30

9922001122, 1800-209-4353
"कनेक्‍टिंग' हेल्पलाइन, आत्महत्या प्रतिबंध, डिप्रेशन याकरिता हेल्पलाइन

020- 26128000
ससून हेल्थ हेल्पलाइन

मुलांकरिता हेल्पलाइन 1098

औषध विषयक हेल्पलाइन 020-40555555/308

ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन 020-26050191/1091

आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन 022-27546669

मानसिक आरोग्यविषयक हेल्पलाइन 9522-25706000

साधन एचआयव्ही हेल्पलाइन 022-24114000

अमलीपदार्थ सेवन निवारण हेल्पलाइन 9220932017

महिला अत्याचार विरोधी हेल्पलाइन 020-26111103

द्रुतगतीमार्ग मदत सेवा हेल्पलाइन 9433498334

प्रादेशिक परिवहन (एस.टी.) हेल्पलाइन 1800-221250

पशू-पक्षी हेल्पलाइन 9890044455

रिलेशनशिप हेल्पलाइन 020-8888846363