शास्त्रज्ञ : शोध
1.सर हम्फ्रे डेव्ही -
(जन्म : १७-१२-१७७८, मृत्यू : २९-०५-१८२९)
नायट्न्स ऑक्साईड वायू वेदनाहारक असल्याचा शोध
कोळशाच्या खाणीतील ज्वालाग्राही वायू यांचे अस्तित्व ओळखण्यासाठी `डेव्ही संरक्षक दीप' तयार केला.
2.लुई पाश्चर-
(जन्म : २७-१२-१८२२, मृत्यू : २८-०९-१८९५)
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या `रेबीज' या प्राणघातक रोगावर परिणामकारक लस शोधून काढली
3.सर आयझॅक न्यूटन-
(जन्म : २५-१२-१६४२, मृत्यू : २०-०३-१७२७)
ब्रिटिश गणिती, ज्योतिर्विद व भौतिक शास्त्रज्
न्यूटनचे गतिविषयक तीन नियम
4.जोहान केप्लर-
(जन्म : २७-१२-१५७१, मृत्यू : १५-११-१६३०)
सूर्याभोवती ग्रहांचे व उपग्रहांचे मार्गक्रमण कोणत्या कक्षेत काय गतीने होते याचे कोडे उलगडून दाखवल